धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरला रेल्वेने येना-या लाखो, करोडो,बौद्ध अनुयायी विरुद्ध एक जनहित याचिका

खडबळजनक वृत्त.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरला रेल्वेने येना-या लाखो, करोडो,बौद्ध अनुयायी विरुद्ध एक जनहित याचिका

नागपूर येथे रोखण्यासाठी त्यानी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे एक जनहित याचिका भारत सरकार, व रेल्वे मंत्री भारत सरकार विरुद्ध दाखल केली आहे,


म्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरला रेल्वेने येना-या लाखो, करोडो,बौद्ध अनुयायी विरुद्ध एक जनहित याचिका दिनांक १०/१०/२०२३ला नागपूर खंडपीठात दाखल झाली आहे, दिनांक १३/१०/२०२३ला सुनावणी होऊन नोटीस इशु झाले आहे, दिनांक १८/१०/२०२३पर्यत भारत सरकारला उत्तर मागितले आहे

विनोद खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा आंबेडकरी अनुयायी यांच्या रोखठोक सवाल?????
सविस्तर असे की
नागपूर येथील एक व्यक्ती श्री. अविनाश विष्णूपंत काळे,या माथेफिरू यांनी दिनांक १०/१०/२०२३रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो करोडो अनुयायी नागपूर दीक्षाभूमी वर झुंडशाहीने, गुंडागर्दी करून रेल्वेने येतात,व दोन समाजात तेढ निर्माण करतात असे अपमानास्पद शब्द टाकून, करोडो बौद्ध बांधवांचा अवमान करुन, त्यांना दीक्षाभूमी नागपूर येथे रोखण्यासाठी त्यानी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे एक जनहित याचिका भारत सरकार, व रेल्वे मंत्री भारत सरकार विरुद्ध दाखल केली आहे, सदर जनहित याचिका क्रमांक ५७/२०२३ आहे,दिनांक १३/१०/२०२३ आर्गुमेंन्ट झाले व नोटीस इशु झाले असून दिनांक १८/१०/२०२३ला उत्तर मागितले आहे.
हि जनहित याचिका लाखो, करोडो बौद्ध बांधव अनुयायी यांचावर अन्याय कारक आहे.
ज्याअर्थी सर्व बौद्ध समाज बांधव धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रमात व्यस्त असतांना,व तिन दिवस सुट्टीचा फायदा घेऊन सदर जनहित याचिका दाखल केली आहे.
करोडो बौद्धांचा अपमान केल्याबद्दल व बोगस जनहित याचिका नागपूर खंडपीठात दाखल केल्याबद्दल,अशा माथेफिरू विरुद्ध महाराष्ट्रातील, भारतातील, सर्व पोलीस ठाण्यात तात्काळ अट्रासिटीचा फौजदारी गुन्हे दाखल करुन, संविधानीक मार्गाने आंदोलन, मोर्चा, निवेदन,व फौजदारी याचिका दाखल करून या माथेफिरूला अदल घडवावी.जनेकरुन पुन्हा असे बेकायदेशीर धाडस कुनी करनार नाही,यांची खबरदारी जागृत आंबेडकरी अनुयायी यांनी घ्यावी, .
दिनांक १३/१०/२०२३ रोजी जशी ही माहिती मला सांयकाळी मिळाली तशीच मी नेटवरुन न्यायालयाची नोटीस प्रत काढून समाजात प्रसिद्ध केली
झोपलेल्याला जागे करता येते,पण झोपेचे सोंग घेऊन असेल त्याला जागे करता येत नाही.
अजुन आपल्या कडे १५,१६,१७,तिन दिवस बाकी आहे, आपल्या सर्व समाज बांधव यांच्या पर्यंत ही पोस्ट वायरल करावी
पुढचे लिहीत नाही थांबतो कारण १४,१५,१६,आक्टोम्बर हे दिवस आमच्या स्वाभिमानाचा दिवस आहे.
६७व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या, सर्व बौद्ध समाज बांधवांना कोटी कोटी शुभेच्छा, मंगलकामना, शुभेच्छुक विनोद खोब्रागडे व संपूर्ण खोब्रागडे परिवार वरोरा चंद्रपूर
एक लक्षात घ्या
बुद्धगया आम्ही असुनही आमच्या ताब्यात नाही, तरीही आम्ही चुपचाप???
भीमा कोरेगाव प्रकरणातही जयस्तभांकडे अशी बेकायदेशीर नोंद करुनही आम्ही चुपचाप आहोत.
अंबाझरी नागपूर प्रकरणातही, तलावाला बगीचा दाखवुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बुलडोझर लावून पाडले असताना ही आम्ही चुपचाप आहोत, जनहित याचिका दाखल केली नाही.
नागपूरची दीक्षाभूमी सुद्धा सन २०२०मध्ये ७/१२वर झुडपी जंगल अशी नोंद,तहसीलदार नागपूर यांनी घेतली आहे.तरीही आम्ही चुपचाप आहोत.
काय सुरू आहे, आंबेडकरी समाज बांधवात, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते मध्ये .??????
छाती ठोकून, फोकनाड भाषणे देना-यापासुन समाज बांधवांनी सावध राहावे, त्यांना प्रश्न विचारावे???.
आपल्या भारत देशात सर्व समाज बांधवांना अनुच्छेद २५नुसार धर्म स्वातंत्र्य दिले आहे.त्यामुळे अविनाश विष्णूपंत काळे प्रमाने माथेफिरू समाजात आहेत,याचावर तात्काळ अट्रासिटीचे फौजदारी केसेस दाखल करावे,
जयभीमजय संविधानजय भारतजय विदर्भ*
समाजहितासाठी
देशहितासाठी
राष्ट्रबांधनीसाठी
समाजाने २४तास जागृत राहावे.
अपीलार्थी
विनोद खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक, तथा कायद्याच्या अभ्यासक, तलाठी वरोरा चंद्रपूर
मो९८५०३८२४२६८३२९४२३२६१*

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *