जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी कोरोनावर मात करून आल्यावर अहेरी विधान सभेचे माजी आमदार यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत.

जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी कोरोनावर मात करून आल्यावर अहेरी विधान सभेचे माजी आमदार यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत .

आशिष सुनतकर
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली : सबला उत्कर्ष न्यूज

अहेरी:-
गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री अजयभाऊ कंकडालवार यांना २१सप्टेंबर ला कोरोनाचे निदान झाले होते त्यानंतर त्यांना दवाखान्यात उपचार सुरू होते आठ दिवसानंतर ते कोरोनावर लढत,मात करत कोरोना मुक्त झाले.२८सप्टेंबर ला डिस्चार्ज देण्यात आले.मात्र अहेरी येतील स्वताच्या निवासास्थानी न येता पाच दिवस गडचिरोलीत होम क्वारनटाईन होते.
जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडलावार अहेरी येथील निवस्थानी येताच अहेरी विधान सभेचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी अजयभाऊ कंकडलावार यांचे भेट घेऊन तब्येतीची विचारपूस करून पुस्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, आलापल्ली ग्राम पंचायतीचे माजी सरपंच विजय कुसनाके उपस्थित होते

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *