वंदनाताई यांनी मुंबई येथे अशोक चव्हाण सां. बा. मंत्री आणि रा. कॉ. पार्टी चे अध्यक्ष शरद पवार यांची कामानिमित्ताने घेतली भेट…

जळगांव:- सबला उत्कर्ष न्यूज : वंदनाताई यांनी मुंबई येथे अशोक चव्हाण सां. बा. मंत्री आणि रा. कॉ. पार्टी चे अध्यक्ष शरद पवार यांची कामानिमित्ताने भेट घेतली असता.

मागील आवड्यातील कमांवेतिरिक्त अजून कामे हाती घेतलीय. जामनेर मतदार संघातील खालील कामा संदर्भात मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री अशोकराव चव्हाण साहेबांना निवेदन सादर केले असता त्यांनी सदर कामांना अग्रक्रमाने निधी उपलब्ध करून देतो असे आदेश पारित केले असता…
सदरची कामे
1) देवपिंप्री ते कुंभारी वाघूर नदीवर पुलाचे काम करणे बाबत
2) लोहारा ते आंबे वडगाव अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करणे बाबत
3) चिलगाव ते कळमसरे अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करणे बाबत
वंदनाताई हे एक शेतकरी कुटूंबातून आलेली असल्याने त्यांना ग्रामीण भागाच्या समस्यांची चांगली जान असल्याने ही कामे ते जबाबदारीने मार्गी लावणार आहे. तसेच जळगांव येथे अपंग शिक्षकांचे उपोषण सुरू असतांना वंदनाताई गेले होते त्यांचा प्रश्न फारच गंभीर होता. त्यात पूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक आहेत त्या विषयी आदरणीय पवार साहेबांशी चर्चा झाली साहेबांनी खुप छान व योग्य मार्गदर्शन केलेया कामात मला आमच्या प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे सहकार्य लाभत आहे… असे वंदनाताई यांनी सांगितले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *