ओएनजीसी महामार्गावरील खड्डे सुरक्षारक्षकांनी बुजले.

ओएनजीसी महामार्गावरील खड्डे सुरक्षारक्षकांनी बुजले.


ठेकेदार कंपनी नामानिराळी बांधकाम विभागाचे दुर्लक्ष.

पनवेल : सबला उत्कर्ष न्यूज :- महाराष्ट्र सुरक्षा बलातील सुरक्षारक्षक ओ एन जी सी यांच्या सहाय्याने सदरचे खड्डे बुजवण्यात आले. सदरची खड्डे बुजवण्यात आल्याने आल्यामुळे वाहन चालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले असून वहिनी सुरक्षा रक्षकांचे आभार मानले गेले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *