गव्हर्नमेंट इंजीनियरिंग कॉलेज जळगाव येथील कोविड सेंटर मध्ये असलेले डॉ. नेवे यांचा नागरिकांना मानसिक त्रास… योगेश काळे.


जळगाव :- सबला उत्कर्ष न्यूज (भावेश पाटील ) :जळगाव येेेथील गव्हर्नमेंट इंजीनियरिंग कॉलेज जळगाव येथील कोवाड सेंटर मध्ये असलेले डॉ. नेवे यांचा नागरिकांना मानसिक त्रास… योगेश काळे. याकडेे जिल्हाधिकारी लक्ष द्यावे यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी.

शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज जळगांव.

शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज येथे असलेले कोव्हिड बिल्डिंग CC1 मध्ये डॉ नेवे यांच्या त्रासाला कंटाळून सर्व लोक त्यांचा दबावा खाली आलेले आहे. कोरोना काळात चांगले ठेवण्यापेक्षा ते लोकांना काहीही अश्लील बोलत त्यांच्यावर दबाव टाकत असतात आणि खुर्ची वर बसून असतात तसेच संजय काळे कोविंड पॉझिटिव पेशंट यांना स्वतःला त्यांनी इथे तू का आले असे विचारले त्यांनी कागदपत्रे तयार करून घरी जा असे सांगितले माझे याबद्दल मत असे आहे. तुम्हाला डॉ नेवे सराना जर काम चांगल्या पद्धतीने करायचे नसेल तर त्यांनी कामाला येऊ नये व सर्व लोकांना कोरोना posscitve लोकांना मानसिक त्रास देऊ नये यामुळे पेशंट ची मनस्थिती खराब होत आहे व लवकरात लवकर पेशंट बरा होण्याऐवजी तो मानसिक तणावाचा आहारी जात आहे येथे जेवण, नास्ता, पाणी,चहा याची उत्तम सोय आहे . परंतु डॉ नेवे यांना सोडल्यास कोणाचीही काही तक्रार नाही सर्व आपल्या परिवरसारखे राहत असताना डॉ नेवे यांच्या मुळे सर्व मानसिक तणावाचा आहारी जात आहे त्याच्यावर कार्यवाही करण्यात यावी हि नम्र विनंती. संजय काळे यांनी दिलेले एक निवेदन कोळी पॉझिटिव पेशंट जळगाव.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *