शहर उपाध्यक्ष बीजेपी दिलीप पाटील यांच्या शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या उपस्तिथीत शिवसेनेत प्रवेश…

धरणगाव प्रतिनिधी,धनराज पाटील:-धरणगावात भाजपा ला मोठा धक्का…
धरणगाव येथील भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष तथा पाटील समाजाचे उपाध्यक्ष दिलीप (बापु) जगन्नाथ पाटील यांनी शिवसेना नेतृत्वा वर विश्वास ठेवून आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, शहर प्रमुख राजेंद्र महाजन , गटनेते पप्पू भाऊ भावे माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, विजय महाजन, याचा उपस्थित जाहीर प्रवेश केला त्याचा प्रवेशाने लहान माळी वाडा परिसरात शिवसेना ला आगामी निवडनूकीत फायदा होईल त्याचा प्रवेश ने राज्यांचे पाणीपुरवठा व जळगाव चे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगांव लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी शुभेच्छा दिल्या
यावेळी उपस्थित नगरसेवक भागवत चौधरी, विलास महाजन, सुरेश महाजन ,नंदू पाटील, डॉ विलास महाजन, गोलू चौधरी, पापा वाघरे, प्रशांत देशमुख,राजू चौधरी,वाल्मिक पाटील, ईश्वर चौधरी, रुपेश सोनार, वसीम पिजारी, कमलेश बोरसे, तौसिफ पटेल, नाना चौधरी छोटू चौधरी, रवी जाधव दगडू चौधरी, गोलू चौधरी व पदाधिकारी उपस्थित होते

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *