बिलखेडा गावात नेहरु युवा केंद्र याच्यातर्फ़े सॅनिटायझर फवारणी…

बिलखेडा गावात नेहरु युवा केंद्र याच्यातर्फ़े सॅनिटायझर फवारणी.

धरणगाव प्रतिनिधी धनराज पाटिल :- धरणगाव तालुक्यातील आज बिलखेडा गावात वाढत्या कोरोना संसर्ग चा धोका लक्षात घेता आज ग्रामपंचायत मार्फत नेहरू युवा केंद्र यांच्या तर्फे गावात सॅनिटायझर फवारणी करण्यात आली यावेळी सरपंच बंडू काटे,उपसरपंच दिलीप भदाणे,ग्रा.प.सदस्य चंद्रकांत भदाणे,माजी सरपंच मधूकर भदाणे,उत्तम भदाणे,भगवान भदाणे,सर्जेराव भदाणे,विश्वास भदाणे,नेहरू युवा केंद्र अध्यक्ष रोहित मगर,उपाध्यक्ष सागर भदाणे,सचिव महेंद्र भदाणे,तसेच सदस्य गौरव साळुंखे,संदीप काटे,देवेंद्र व्यवहारे,दिपक भदाणे,तुषार बडगुजर,सचिन बाविस्कर,विशाल भदाणे,कुणाल काटे उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *