पोलीस हेडकाँस्टेबल अजीनाथ शेकडे व समाजसेवक गजानन क्षिरसागर यांना मान्यवरांच्या हस्ते युवा गौरव पुरस्काराने सम्मानित…

औरंगाबाद (प्रतिनिधी ) :- युवा शक्ती पत्रकार संघ तथा सा. औरंगाबाद युवा तर्फे दरवर्षी दिला जाणारा “युवा गौरव” पुरस्काराने चीकलठाणा पोलीस स्टेशन येथील पोलीस हेडकाँस्टेबल अजीनाथ शेकडे व समाजसेवक गजानन क्षिरसागर यांना सन्मानपत्र,स्मृतिचिन्ह देवून
“युवा गौरव”पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे.


आज झालेल्या औरंगाबाद युवाचा १५ वा वर्धापनदिनानिमित्त एका छोटेखानी कार्यक्रमात सुभेदारी गेस्ट हाऊस येथे पोलीस हेडकाँस्टेबल अजीनाथ शेकडे व समाजसेवक गजानन क्षिरसागर यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जेष्ट नेते ईब्राहिम पठाण,डॉ शाहेद शेख,संपादक अब्दुल कय्यूम, पत्रकार स.सो.खंडाळकर, मोहसिन अहेमद,युसूफ खान वाय के बिल्डर्स,शेख अथर,सय्यद साबेर,मुख्तार खान बब्बू,आदीच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांनांहि यावेळी पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले आहे. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अलीम बेग,हसन शाह,साजीद पटेल,शेख अखिल सर,शेख आसिम,हफीज अली,शेख शकील अहेमद,मेराज खान, असद खान,माणुसकी समुहाचे सुमित पंडीत,अजीनाथ शेकडे,भरत कल्यानकर,
प्रथमेश,चेतन पाटील,अकबर खान,अहेमद चाऊस,अनिस रामपुरे, शेख अब्दुल मुजाहेद,
शेख हमीदोद्दीन, अशरफ खान, मुसा खान, शेख यासिन आदीने परिश्रम घेतले आहे.


आज मिळालेला युवा गौरव पुरस्कार पोलीस खात्याची मान ऊंचविनारा ठरेल व पुढील कार्य करण्यासाठी उर्जा देणारा ठरेल आपण निस्वार्थ केलेल्या समाजकार्याचा भगवंत नेहमी दखल ठेवत असतो त्याचे फळ म्हणून मला आज पुरस्कार वरीष्ठ पत्रकार स.सो खंडाळकर व अब्दुल कय्युम यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.मी माझे भाग्य समजतो की समाजसेवक सुमित पंडित व माणुसकी समूह टीम यांची मला नेहमी साथ मिळाली आहे.
——– पोलीस हेडकाँस्टेबल अजीनाथ शेकडे पोलीस स्टेशन चिकलठाणा

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *