वंदनाताई यांनी जामनेर तालुक्यातील लोहार येतील गोल टेकडी धरणाचे प्रश्न जयंत पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कडे मांडले…

जामनेर :- सबला उत्कर्ष प्रतिनिधी : वंदनाताई नुकतेच विविध कामास्तव मुंबई येथे गेले असता परिसरातील काही कामा संदर्भात मा. मंत्री महोदयांची भेट घेतली त्यात मा जयंत पाटील जल संपदा मंत्री यांना जामनेर मतदार संघातील एकुलती येथील धरणाचे काम तसेच लोहारा येथील गोल टेकडी या धरणांचे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या कामा विषयी शिफारस केली असता. मा मंत्री महोदयांनी संबधित अधिकारी यांना समोर बोलवून सदर कामे त्वरित करणे बाबत आदेश दिले व जळगांव जिल्ह्यातील विविध कमांविषयी साहेबांनी आमच्याशी चर्चा केली.

सौ वंदना अशोक चौधरी(पाटील)
प्रदेश सचिव रा. कॉ. पार्टी महाराष्ट्र राज्य…

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *