टायगर ग्रुप अध्यक्ष डॉ. तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव येथे फळ वाटप..

टायगर ग्रुप अध्यक्ष डॉ. तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव येथे फळ वाटप.

सबला उत्कर्ष,धरणगाव प्रतिनिधी, धनराज पाटिल:-धरणगाव येथे टायगर ग्रुप प्रमुख सदस्य चेतन पाटिल यांच्या तर्फे एक फळ वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला त्या मध्ये गरीब व गरजू मुलांना फळ देण्यात आली व कोरोना पासून सावध रहा असे ही सांगण्यात आले या वेळी उपस्थित टायगर ग्रुप चे आदी.दिनेश वाणी,निखिल चौधरी,गोपाल महाजन,राहुल फुलझाडे,यशवंत पाटील,साहेभाज शाहा,कन्हैया पाटील,सागर पाटील, आशुतोष पाटील,कल्पेश पवार,भुषण महाराज,निलेश महाजन,कृष्णा सिरसाठ,महेश पाटील,राकेश पाटील….

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *