धक्कादायक ! रावेर तालुक्यातील बोरखेडा या गावातील चार बालकाची निर्घुण हत्या…

रावेर : सबला उत्कर्ष न्यूज नेटवर्क – रावेर तालुक्यातील बोरखेडा या गावात एकाच कुटुंबातील चार बालकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आज सकाळी घटनास्थळी अनिल चौधरी माजी नगराध्यक्ष भुसावल भेट देऊन पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले.

12-13 वर्षाच्या मुलीवर शारिरीक अत्याचार केल्यानंतर कुऱ्हाडीने घाव घालून निघृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाची त्वरित चौकशी होऊन दोषींना कठोर शिक्षा मिळावी अशी माझी राज्य सरकारकडे मागणी आहे. हि केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली

या वेळी माझ्या समवेत माजी नगराध्यक्ष शीतल पाटील, उपनगराध्यक्ष राजेंद्र महाजन, उद्योजक राहुल चौधरी, माजी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज वाघ,
गौरव महाजन, संतोष चौधरी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

सबला उत्कर्ष न्यूज नेटवर्क :- रावेर प्रतिनिधी…

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *