जळगांव शहर महानरपालिकेच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार सुरूच…

जळगाव :- सबला उत्कर्ष ( प्रतिनिधी मयुर वघुळदे ) :- शहर महानगरपालिका रुग्णालय वैद्यकीय अधिकारी द्वारे योगेश कदम यांची covid-19 ची टेस्ट केली असता एक वेळेस निगेटिव्ह तर दुसऱ्या वेळेस पॉझिटिव्ह या पद्धतीने या ठिकाणी स्कॅब रिपोर्ट आला.

असून जळगाव शहर महानगरपालिका मधील रुग्णालय येथे चाललेला एक गोंधळ, धंदा ,व्यवसाय दिनांक 8 सप्टेंबर 2020 रोजी योगेश संजय कदम या व्यक्तीने महानगरपालिका जळगाव शहर येते कारोणा ची टेस्ट करत असताना त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह दाखवण्यात येतो तर जळगाव शहर महानगरपालिका येथील वैद्यकीय अधिकारी माता बाल संगोपन केंद्र जळगाव शहर येथे covid-19 टेस्ट निगेटिव्ह दाखवल्याने या ठिकाणी कोणतं खरं आणि कोणती टेस्ट खोटी याची पुस्टी व्हावी कारण या ठिकाणी सर्व भोंगळ व्यवसाय चालू आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांवर प्रशासन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कटाक्ष पणे लक्ष देऊन त्यांच्यावर कारवाई करावी..

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *