महात्मा गांधी जयंती अल्पसंख्यांक सेवा संघटना च्या वतीने साजरी…
जळगाव : सबला उत्कर्ष भावेश पाटील :- स्वतंत्र संग्रमाचे सेनानी राष्ट्रपिता महात्मा गांधी ची जयंती गांधी उद्यान येथे उत्साह ने साजरी करण्यात आली.
महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुषपगुच्छ हार अर्पित करण्यात आले यावेळी अल्पसंख्याक सेवा संघटना चे प्रदेश अध्यक्ष जहाँगीर अे खान, जिल्हाध्यक्ष सलीम इनामदार, राषट्रवादीचे ग्रामीण तालुका अध्यक्ष ईश्वर पाटील (लाला सर) अल्पसंख्याक चे प्रदेश उपाध्यक्ष याकुब खान, राषट्रवादी कालिदास सपकाळे,गुलाम मिर्झा, सय्यद राहत अली इत्यादी ची उपस्थिती होती.