गोविंदगाव येथे पशु उपचार शिबिर…

आशिष सुनतकर
जिल्हा प्रतिनिधी अहेरी

अहेरी :- सबला उत्कर्ष प्रतिनिधी :
दिनांक 22 sept गोविंदगाव येथे पशु उपचार शिबीर घेण्यात आले । या गावी पशुसंवर्धन विभागाचा दवाखाना असून एकही पद भरण्यात आले नाही त्यामुळे दवाखाना क्षेत्रात असून सुद्धा उपचार मिळणे कठीण आहे त्यामुळे । शिबीर घेऊन पशु उपचार करण्यात आले व लसीकरण करण्यात आले।
डॉ पवन पावडे पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती अहेरी, राजेश उसेंडी पशुधन पर्यवेक्षक देवलमारी
संजय राऊत पशुधन पर्यवेक्षक गुद्दीगुडम
चंद्र भान लटये पशुधन पर्यवेक्षक राजाराम
हरिदास मडावी , विकास कुलमेथे, पवन मस्के, सुदाम चिंचोडे, योगेश नानवटे हे उपस्थित होते 100 च्या वर जनावरांना उपचार करण्यात आले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *