इंडिया पँथर सेना यूनीट मेहूनबारे आज देशात राज्यात होत असलेले जातीय अनयात अत्याचार थाबवणे व कठोर कारवाई करणे बाबत निवेदन..

ऑल इंडिया पँथर सेना यूनीट मेहूनबारे आज देशात राज्यात होत असलेले जातीय अनयात अत्याचार थाबवणे व कठोर कारवाई करणे बाबत निवेदन.. सबला उत्कर्ष समाचार प्रतिनिधी सलमान शहा……..चाळीसगाव – ऑल इंडिया पँथर सेना यूनीट मेहूनबारे यांनी आपल्याला चाळीसगाव येथे तहसील कार्यालयात निवेदन दिले. यावेळी अजय भाऊ सोनवणे अध्यक्ष 40गांव तालुका इंडिया पैथर सोनः साईनाथ नेतकर.40गांव तालुका उपाध्यक्ष जिल्हधिकारी, तहसीलदार मार्फत मा पंतप्रधान भारत सरकार , मा राज्यपाल, मा मुख्यमंत्री, मा गूहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देशात राज्यात होत असलेले जतीय अनयात अत्याचार थाबवणे व कठोर कारवाई करणे बाबत भारतीय संविधान बदलले पहिजे म्हणून बिबेक दबरोय या देशद्रोहीवर वर गुन्हा दाखल करणे ,महोदय सविनय सादर की देशभर दलित आदिवासी मुसलीम घटकावर अन्याय अयत्याचार घटना घडत आहे बाबत निवेदन दिले. यावेळी .आकाश चव्हाण अविसकार चव्हाण, जय चव्हाण, प्रवीन भगवान सिरसाठ , सागर गायकवाड, सलमान शाह ,अजय उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *