रावेर तालुक्यातील बोरगाव येथील धक्कादायक घटना !

रावेर : सबला उत्कर्ष प्रतिनिधी – बोरगाव येथील घटना अतिशय क्लेशदायक असून मन सुन्न करणारी आहे वंदनाताई चौधरी प्रत्यक्ष त्या चिमुकल्याची हत्या झाली त्याच्या आई वडिलांना भेटली त्यांचा अंत्यविधी त्या वेळी त्यांना समजावणे फार कठीण जात होते माझे शब्द कमी पडावे असे झाले त्यावेळी मलाही अश्रु आवरता आले नाही. असा त्यांचा आक्रोश हृदयाला पीळ पडावा असे होते ही वेळ कुणावरही येऊ नये त्यावेळी आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगितले त्या नंतर त्यांना आदिवासी विकास कार्यालयात आणले तेथे मा गृह मंत्र्यांनी व इतर मान्यवर यांनी भेट दिली विचारपूस करून गृहमंत्र्यांनी तत्काळ आदेश दिल्यामुळे आरोपींना पकडण्यात यश आले आहे त्यांना कठोरतील कठोर शिक्षा न्यायालयाने द्यावी हीच आम्ही मागणी केली सहकार्य व कर्तव्यदक्ष महाराष्ट्र पोलीस बांधवांचे मनापासून आभार….

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *