महाराष्ट्र रक्षक सेना ग्रुप यांच्याकडून पाचोरा तालुक्याचे कर्तव्यदक्ष पीआय अनिल शिंदे यांचा सन्मान…

सबला उत्कर्ष काशिनाथ शिंदे ( तालुका प्रतिनिधी) जामनेर :-

पाचोरा :- सबला उत्कर्ष प्रतिनिधी :- पाचोरा तालुक्यातील तील कर्तव्यदक्ष पीआय अनिल शिंदे साहेब आपल्या जीवाची परवा न करता करोणा महामारी शी यांनी जंग सुरूच ठेवली आहे असे निष्ठावंत ऑफिसर आपल्या पाचोरा तालुक्याला लाभले आहे कर्तव्यदक्ष पी आय अनिल शिंदे साहेब यांना महाराष्ट्र रक्षक सेना ग्रुप च्या वतीने सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र रक्षक सेना ग्रुपचे तडफदार कार्यकर्ते रतन दादा परदेशी यांनी अनिल शिंदे साहेब यांचा अनुभव खूप जवळून बघितला आहे अनिल शिंदे साहेबांनी आश्वासन दिले आहे की कुठल्याही महाराष्ट्र रक्षक सेनेच्या रक्षकाची समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे साहेबांना सन्मानित करताना महाराष्ट्र रक्षक सेना ग्रुपचे तडफदार कार्यकर्ते रतन दादा परदेशी. विनोद पुनमचंद परदेशी. शरद परदेशी. व महाराष्ट्र रक्षक सेना पाचोरा ग्रुपचे संस्थापक प्रवीण राजपूत व सुवर्ण सिंग राजपूत यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले यावेळी महाराष्ट्र रक्षक सेना ग्रुपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *