महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह…?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह…?

मुंबई : सबला उत्कर्ष ब्युरो :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने ते क्वारंटाइन झाले आहेत. मात्र यासंदर्भात अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाही

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करूना ची लक्षणे असल्याने ते मुंबई येथे क्वारंटाइन झाले आहेत. यादरम्यान त्यांनी कोरोनाची चाचणी केली केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
देशाचं संपूर्ण राज्यात दिवसेंदिवस करून आबादी त्यांची संख्या झपाट्याने वाढत असून वाढणार्‍या कोरोना बाधित याच्या संख्येने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. यामध्ये भरीसभर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या होणाऱ्या सर्व बैठका रद्द करण्यात आले आहेत तसेच जनता दरबार सुद्धा रद्द करण्यात आले आहे मात्र यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *