ठाणे,खंडणी विरोधी पथक चे ठाणे विभागाचे प्रमुख श्री राजकुमार कोथमिरे ह्यांची बदनामी एका वेब पोर्टल व हिंदी दैनिक ह्या वृत्तपत्रातून करत असल्याने यांच्या विरुद्ध (मानहानीच्या) नोटीस बजावली .


ठाणे,खंडणी विरोधी पथक चे ठाणे विभागाचे  प्रमुख श्री राजकुमार कोथमिरे ह्यांची बदनामी एका वेब पोर्टल व हिंदी दैनिक ह्या वृत्तपत्रातून करत असलेली व्यक्ती तारकांत देवनारायण द्विवेदी उर्फ अकेला  रा,ए-६०४,वैष्णवी पार्क,काटेमानावली कल्याण (पूर्व)  ह्याला त्यांनी आपल्या वकिला मार्फत ५ डिफमेशन (मानहानीच्या)  नोटीस बजावली आहेत सदरहू अकेला विषय हाती आलेले माहिती कि हि व्यक्ती बहुतांश पोलिसांना टार्गेट करत असते व त्यांच्या विषय बदनामी करून त्यांना ब्लॅक मेल करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो सदरहू अकेला ह्याच्याकडे त्याच व्यक्ती जात असतात ज्यांच्यावर कोणते ना कोणते गुन्हे दाखल असतात मग सदरहू व्यक्ती अकेला ह्यास पैसे देऊन सदरहू पोलिसांची बदनामी करण्यास सांगतात किव्वा खोट्या तक्रारी करण्यास सांगतात सदरहू अकेला हा त्याने २५०/- रुपयात  विकत घेतलेला एक वेब पेज त्या द्वारे बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करत असतो समजूतदार लोकांना समजत कि हि निव्वळ ब्लॅक मेलिंग आहे सदरहू अकेला ह्याने एक हॉटेल व्यावसायिक व दोन पोलीस अधिकारी ह्यांच्या विषयी पण असेस केले होते पण ह्या हॉटेल व्यावसायिकाने सदरहू अकेला ह्याची नवीमुंबईत तक्रार दिल्यावर सत्य समोर आले कि संजय मेटकरी हा एक गुन्हेगार आहे व नवीमुंबई च्या तुर्भे पोलीस ठाण्यात त्याच्यावर सदरहू हॉटेल व्यावसायिक ह्याने फसवणूक,फोर्जरी इत्यादी गुन्हे दाखल केले होते कारण तक्रारदार हॉटेल व्यावसायिक व इत्तर हॉटेल वाल्यांना ह्या संजय मेटकरीने जवळ-जवळ १ कोटी रुपयास फसवले होते त्या बाबत गुन्हे दाखल असून सध्या जामिनावर बाहेर आहे व त्यानेच अकेला बीयूरो ह्यास २५०००/-रु ची सुपारी दिली होती कि सदरहू हॉटेल व्यावसायिक व त्याचे मित्र असलेले पोलीस अधिकाऱ्यांची बदनामी कर असे स्वतः तारकांत देवनारायण द्विवेदी उर्फ अकेला ह्याने पोलीस ठाण्यात कबूल केले होते असेस त्याने विरार येथील एक कथित बिल्डर मयुरेश राऊत ह्यांच्याकडून १ लाख आगाऊ रक्कम घेऊन त्यात राजकुमार कोथमिरे ह्यांची बदनामी चालवली आहे,तारकांत देवनारायण द्विवेदी उर्फ अकेला हा कोणत्याच अँगल ने पत्रकार नाही कारण खरा पत्रकार सुपारी घेऊन आम करत नाही तो फक्त जागा समोर सत्य आणून ठेवतो सदरहू तारकांत देवनारायण द्विवेदी उर्फ अकेला ह्याने पत्रकारितेला  काळिमा पुसण्याचा  मेलिंग  धंदा चालवला आहे अकेलाच्या वेब पेज रद्द करण्यास काही व्यावसायिक व पत्रकार संघटना ह्यांनी अर्ज केला आहे कारण कोणतेच ठोस पुरावे नसताना एखाद्याची जाणीव पूर्वक बदनामी करणे हा ब्लॅक मेलिंगचा धंदा आहे व त्याचे वाचक असलेले लोकांची खोट्या बातम्या पसरवून दिशाभूल करणे हा हि एक गंभीर गुन्हा आहे
माझी सर्व पत्रकार बंधू ह्यांना नम्र विनंती आहे कि तारकांत देवनारायण द्विवेदी उर्फ अकेला ह्यास आपण चालवत असलेले वॉट्सअँप ग्रुप मधून काडून टाकण्यात यावे कारण खोट्या व बदनामी कारक बातम्या प्रसिद्ध केल्यास ग्रुप ऍडमिनवर पण गुन्हे दाखल होऊ शकतात व तुमची खरी पत्रकारितेवर पण संशय उध्दभवू शकतो कारण सदरहू व्यक्ती हि सुपारी घेऊन जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे धंदे करत आहे पत्रकारिता नाही कारण ज्या वृत्तपत्रात हा अकेला बातम्या प्रसिद्ध करत आहे तो न्यूज पेपर पण त्याच्या नावे नाही ?

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *