“राष्ट्रव्यापी चरणबध्द अांदोलन” राष्ट्रीय ओ.बी.सी.मोर्चाच्या तालुका नियोजन समितीत मच्धिंद्र पाटील(भावडू जाधव) OBC नेतृत्व म्हणून निवड सबला उत्कर्ष समाचार प्रतिनिधी सतिष ब्रह्मणे
.देशात केद्रं सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिका व १)केंद्र सरकारने जाती आधारित जनगणना, तसेच ओ.बी.सी.ची जातनिहाय जनगणना न करण्याचे ठरविले आहे त्याचे विरोधात.२)शेतकरी विरोधी तीन काळ्या कृषी कायद्याच्या विरोधात ३)ईलेक्ट्रानिक मतदान यंत्रणाच्या विरोधात ४)खाजगी क्षेत्रांमध्ये आरक्षण लागू करण्यासाठी ५)जुनी सेवानिवृत्त वेतन योजना लागू करण्यासाठी आशा आनेक मागण्यासाठी राष्ट्रीव्यापी आंदोलन भावडू भाऊ पाटील(जाधव) यांची निवड झाली आहे. हे आंदोलन देशभरात पाच टप्यात होणार आसून या समिती त विलास पाटील सर राज्य उपाध्यक्ष राष्टीय पिछडा वर्ग, सुनिल शिंदे राष्ट्रीय पिछडा वर्ग जिल्हा अध्यक्ष माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, डॅा. भुषण मगर, आमदार पुत्र सुमित किशोर अप्पा पाटील माजी नगराध्यक्ष बापू सोनार साहेब,माजी नगरध्यक्ष नसिर शेठ बागवान माजी उप.अध्यक्ष शरद पाटे राष्ट्रीवादी पक्षाचे जिल्हा प्रवक्तता खलील दादा देशमुख संभाजी ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष प्रविण पाटील हमीर शाहा राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा तालुका अध्यक्ष नगर सेवक अशोक मोरे सामाजिक कार्यकर्ते किशोर डोंगरे. अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पाडला.भावडू भाऊ यांच्या नेतृत्वाचा सर्वा स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.