धुळे हिरे वैद्यकिय महाविद्यालय हे घाणीच्या साम्राज्यात धूळ खात आहे.
त्यातच 200 ते 250 सफाई कामगारंचे टेंडर निघाले होते अटी शर्तीला आधीन राहून एकाला टेंडर मिळाले ही होते पण एका स्थानिक पदाधिकारी ने आपल्या हिताचे आपल्या माणसाला हे टेंडर मिळाले पाहिजे म्हणून दवाखान्यातील अधिकारी यांना कोर्टात खेचण्याचे धमकावून टेंडर पुन्हा काढल्या जात आहे.
जागा आप आपल्या पक्ष्याचे राजकारण कारनारऱ्यानो ही खूप मोठी गोष्ट आहे..
सर्वसामान्य धुळेकर जनता