0Shares

श्री रघुवीर व्यायाम शाळा तर्फे पै. सुनिल मराठे व पै. छोटू पैलवान.

रिपोर्ट इमरान शाह याचा सत्कार संपन्न चाळीसगाव येथील रघुवीर व्यायाम शाळेचे मल्ल गोल्ड मेडलिस्ट छोटू पैलवान यांनी एका कुटुंबाला प्रशासनाकडून चार लाख रुपयाची आर्थिक मदत मिळून दिली त्या प्रीत्यर्थ तसेच पै. सुनील मराठे यांनी पुरत वाहून चालेल्या दोन व्यक्तींचे प्राण वाचवले बद्दल रघुवीर व्यायाम शाळा तर्फे बुधवार दी. 8-9-2021 रोजी व्यायाम शाळेचे अध्यक्ष श्री. अक्षय शाम अग्रवाल व मधुर गोपाळ शेट अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार संपन्न झालाया प्रसंगी पै. हाजी गफुर , पै.संजय देशमुख, पै.सुभाष गायकवाड, पै. सुरेश गायकवाड, पै. दिनेश गायकवाड, पै. प्रल्हाद अगोणे , श्री.बाळू आगोणे पै. बबलु चव्हाण व सर्व पैलवान मंडळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares