0Shares

राजनगर शहानुर वाडी आरोग्य केंद्र येथे कोविड लसीकरण केंद्रास खासदार डॉ .भागवतजी कराड यांनी सदिच्छा भेट दिली व लसीकरणा बद्दल घेतला आढावा ………….. सबला उत्कर्ष समाचार प्रतिनिधी राहुल परदेशी………………….. औरंगाबाद- राजनगर शहानुर वाडी आरोग्य केंद्र येथे कोविड लसीकरण केंद्रास खासदार डॉ .भागवतजी कराड भारतीय जनता पार्टी चे सर्वांचे लाडके राज्यसभा खासदार आदरणीय श्री .डॉ .भागवतजी कराड ,राजु भाऊ शिंदे , बबन भाऊ नरवडे , क्रांतीचौक मंडळ अध्यक्ष अजय भाऊ शिंदे यांनी राजनगर शाहनूरवाडी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ .संजय गंडेपाटील S/N वैशाली बिरारे , ज्योती चव्हाण सर्व परिचारिका आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविकाआणि covid 19-vaccine घेणारे नागरिकयांची आस्थेवाईकपणे विचारपूस करूनसदिच्छा भेट दिली व लसीकरणा बद्दल आढावा घेतला
यावेळी अँड. अरविंद डोणगावकर, हेमंत खेडकर , सागर निळकंठ , सौ.साधनाताईसुरडकर,श्री.नंदू गवळी, श्री.सचिन गुगळे, श्री.सुरडकर सरश्री.योगेश वाणी, व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares