0Shares

संस्था मदतीने सामान्य कलाकारांना विमाकवच मिळाले

पुणे/शिल्पा देशपांडे

बालगंधर्व रंगमंदिर येथे कलाकार आर्टिस्ट,यांना कोरोनाच्या या संकटात सर्व सामान्य कलाकारांचा विचार करून त्यांना आनंद पिंपळखरे यांच्या “आनंदीवास्तु संस्था” व “संवाद, पुणे” संस्थेचे सुनिल महाजन,रिपब्लिकन चित्रपट आघाडी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ चे कायदेशीर सल्लागार ॲड.मंदार जोशी आणि सुशील सर्वगोड यांच्यावतीने आ.चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह भाग म्हणून यांच्या मोफत अपघात विमा फाॕर्म भरून घेण्यात आले, या प्रसंगी उपस्थित – अशोक भट, योगेश मालखरे, सोनम पाटील, विनोद धोकटे याप्रसंगी कलाकार तसेच “आंनदीवास्तु” “संवाद” पुणे, “आरपीआय चित्रपट आघाडी” यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares