सौं. वंदना चौधरी यांनी जळगांव जिल्ह्यातील कामानिमीत्ताने ग्राम विकास मंत्र्याची घेतली भेट…

मुंबई : सबला उत्कर्ष न्यूज ( संजय चौधरी ) :- आज दिनांक 03 ऑक्टोबर रोजी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या कार्यालयात महाराष्ट्र चे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्याशी चर्चा करतांना सौ वंदनाताई चौधरी व अशोक दादा चौधरी यांनी जळगांव जिल्हातील कामा संदर्भात भेट घेतली साहेबांनी लवकरच काम करतो असे सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांची देखील अशोक दादा चौधरी यांनी भेट घेतली त्यावेळी कुऱ्हाड ते वरखेडी आणि कुऱ्हाड ते आंबेवडगावं या रस्त्याच्या कामा संदर्भात चर्चा केली व मंत्री महोदयांनी लगेच संमती दर्शविली. व जळगाव जिल्ह्यात आलेल्या कामा मध्ये आपण प्रत्येक्ष लक्ष द्या असे आवर्जून सांगितले….

सौं. वंदना चौधरी…. राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी महिला प्रदेश संघटक सचिव.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *