शेत रस्त्या च्या वाद मोडण्यासाठी पालकमंत्री ना.पाटील पोहचले थेट शेताच्या बांधावर…

शेत रस्त्या च्या वाद मोडण्यासाठी पालकमंत्री ना.पाटील पोहचले थेट शेताच्या बांधावर.

सबला उत्कर्ष,धरणगाव प्रतिनिधी, धनराज पाटिल:-पाळधी बु.येथील शेतरस्ता खेडी कडोली ते टाकरखेडा येथे शेतकरी विजय पाटील. सतिश पाटील. अशोक पाटील .प्रकाश पाटील. श्री कृष्ण पाटील .गुलाब पाटील. शामराव पाटील .बाळासाहेब पाटील भुषण पाटील याच्या शेतरस्ता वादाची समस्या निर्माण झाली होती हे नामदार गुलाबरावजी पाटील यांना कळताज वादाचे निवारण करण्यासाठी स्वतः मा.ना.गुलाबरावजी पाटील पाणीपुरवठा तथा पालकमंत्री जळगाव शेतीच्या बांधावर…पोहचले व शेत रस्ताचा वाद आटोप्यात आणला या वेळी उपस्थित गावातील प्रगतशील शेतकरी देविदास आण्णा पाटील. अशोक आबा पाटील. सतीश पाटील. विजू बापू पाटील. अशोक पाटील. दिलीप पाटील.भगवान ठाकरे.बळीराम सपकाळे उपस्थित होते
परिसरात आज एकच चर्चा आहे पालकमंत्री वाद मिटवण्यासाठी स्वतः शेत बांधावर पोहचले

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *