माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या सुनेचा संशयापद्ध मृत्यू…

माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या सुनेचा संशयापद्ध मृत्यू.

सबला उत्कर्ष नगर प्रतिनिधी :- माजी खासदारयशवंतराव गडाख यांच्या सुनबाई गौरी प्रशांत गडाख यांच्या मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे नगर शहरातील उच्चभ्रू व राजकीय नेत्याची वसाहत असल्याने यशवंत कॉलनीमध्ये गौरी यांच्या संशयापद्ध मृत्यू झाल्याने सर्वत्र चर्चा सुरू आहे

गौरी प्रशांत गडाख (वय 32) यांच्या मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे .यासंदर्भात साईदीप रुग्णालयायाने तोफखाना पोलीस ठाण्यात माहिती कळवली आहे पोलीस अधिकारी यांनी घटनासथळी धाव घेतली असून अधिक तपास सुरु आहे शनिवारी रात्री उशिरा हि घटना घडली आहे.
गौरी प्रशांत गडाख यांनी गळफास घेतल्याची माहिती मिळत आहे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी गौरी प्रशांत गडाख मृतवस्थेत आढल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होती

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *