मतदारांच्या मताचे मुल्य माझ्या सेवा कार्याने व विकास कार्याने चुकते करीन”संदिप जोशी…

“मतदारांच्या मताचे मुल्य माझ्या सेवा कार्याने व विकास कार्याने चुकते करीन”
संदिपजी जोशी माहापौर नागपूर.तथा पदविधर उमेदवार
मी शिक्षकाचा मुलगा असुन माझ्या राजकीय जिवनाची सुरवात सादा बुथच्या चिट्या वाटना-या कार्यकर्ते्या पासुन झाली. 2002,2007,2012 व 2017 ला नगरसेवक म्हणून जनतेनी प्रचंड मतानी निवडून दिले.स्ट्यांडीग कमीटि,नागपुरचा माहापौर पासुन तर भाजपाच्या विविध पदाची जबाबदारी स्विकारली.अनेक सेवा कार्य हि करत आहे आपन मला निवडुन द्यावे अशी आपनास विनंती करन्या करीता उभा आहे असे भावनात्मक आव्हान पदवीधर मतदार निवडणूकीचे उमेदवार श्री संदिपजी जोशी यानी केले*
आज वडसा येथील पदवीधर मेळाव्यात मार्गदर्शन करताना आव्हान केले*
यावेळी खासदार अशोकजी नेते,किसनजी नागदेवे भाजपा जिल्हाध्यक्ष, आ.कृष्णा गजबे आरमोरी वि स क्षेत्र, आ.डॉ. देवरावजी होळी,मोतीलालजी कुकरेजा उपाध्यक्ष न प वडसा, शालूताई दंडवते नागराध्यक्षा न प वडसा, राजुभाऊ जेठानी भाजपा तालुकाध्यक्ष,प्रकाशजी गेडाम प्रदेश महामंत्री,अक्षयजी उईके, चांगदेवजी फाये,तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, लोकप्रतीनीधि,पदवीधर मतदार उपस्थित होते*

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *