बेटी पढ़ाओ भविष्य बचाओ अभियान निमित्त महिला करिता सहायता केंद्र स्थापन…

सत्यनिर्मिति महिला मंडल वडसा पडसा ब्रांच शुभारंभ कार्यक्रम सम्पन्न सत्यनिर्मिति महिला मंडल चे आंदोलन बेटी पढ़ाओ भविष्य बचाओ अभियान निमित्त महिला करिता सहायता केंद्र स्थापन.

बेटी पढ़ाओ भविष्य बचाओ अभियान निमित्त महिला करिता सहायता केंद्र स्थापन.

उमरखेड़(प्रतिनिधी किरण मुक्कावार) :- हिलांना न्याय देण्यासाठी नेहमी संघर्ष करणारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध महिला संघटना सत्यनिर्मिति महिला मंडल उमरखेड़ च्या वतीने महिला आत्म निर्भर दीना निमित्त आपल्या मंडळाची नवीन शाखा नांदेड़ जिल्ह्यातील माहुर तीर्थक्षेत्र तालुक्यातील वडसा पडसा शाखेचे शुभारंभ करण्यात आले तसेच नांदेड़ जिल्ह्यातील निराधार व पीड़ित महिलांना सहायता देण्यकारिता निशुल्क महिला सहायता केंद्र ची स्थापना करण्यात आली सत्यनिर्मिति महिला मंडल सर्व देशात आपल्या शाखा स्थापन करीत आहे व महिला एवम बाल कल्याणकारी मंडळ सुरु करत आहे विशेषत माहुर तालुक्यात गावो गावी महिला मंडल सुरु करण्यास उत्सुकता आहे देशात महिला सुरक्षित आत्मनिर्भर व स्वावलंबी शिक्षित व्हावे हीच सत्यनिर्मिति महिला मंडल चे उद्देश्य आहे ज्या शहरात सत्यनिर्मिति महिला मंडल ची शाखा स्थापन होते त्या शहरात महिला अत्याचार विषय तकरारी कमी होत आहे सत्यनिर्मिति महिला मंडल जिल्ह्यात व राज्यात शाखा व महिला सहायता केंद्र सुरु करते आहेत ज्याने महिलांना व निराधार मुलाना आधार मिळण्यस खुप सहायता मिळेल आज सत्यनिर्मिति महिला मंडळाने आपल्या एक आणखी शाखेचे उदघाटन व कार्यकारिणी स्थापन केली व सदस्य व पदाधिकारी यांना संस्थापिका सौ शबाना खान यांच्या हस्ते नियुक्ति पत्र देण्यात आले व महिला एवम बाल सहायता केन्द्राची स्थापना करण्यात आली व हेल्प लाइन नंबर प्रदान करण्यात आले या वेळी राष्ट्रीय अध्यक्षा सौ शबाना खान व माहुर तालुका अध्यक्ष फरज़ाना जावेद व गवकरी महिला उपस्थित होत्या.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *