धर्मांतरण बाबत आताची सर्वात मोठी ब्रेकिंग…

धर्मांतरण बाबत आताची सर्वात मोठी ब्रेकिंग…

सबला उत्कर्ष न्युज ( मयूर वागूळदे ) :- अलाहाबाद : अनेक जण केवळ लग्नासाठी धर्मांतरण करत असल्याचे अनेक वेळा निदर्शनात येते मात्र आता लग्नासाठी धर्मांतरण करणे मान्य होणार नसल्याची भूमिका आता आलाहाबाद उच्च न्यायालयाने घेतली आहे.

अनेक वेळा केवळ विवाहासाठी जोडपं कडून धर्मांतरण करण्यात येते. आणि त्यानंतर त्यांचे तीन महिन्यांनी सुरक्षेची मागणी करणारे एका जोडप्याच्या याचिकेत हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
एका याचिकाकर्ते मुस्लिम महिलेने हिंदू पुरुषाशी विवाह केला या महिलेने तीन महिन्यापूर्वी अगोदर हिंदू स्वीकारला होता. वैवाहिक जीवनात नातेवाइकांनी हस्तक्षेप करू नये यासाठी निर्देश देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. मात्र केवळ युवा साठी धर्मांतरण करणे, आता मान्य होणार नसल्याचे अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच त्याच्या अनुषंगाने कायदा सुद्धा करणार असल्याचे योगी आदित्यनाथ सरकारने जाहीर केले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *