तालुक्यातील सांगवी पाठोपाठ चिंचपुरे ग्रामपंचायत बिनविरोध…

तालुक्यातील सांगवी पाठोपाठ चिंचपुरे ग्रामपंचायत बिनविरोध.


पाचोरा, प्रतिनिधी ( sabla utkarsh ) :-
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ९ सदस्य संख्या असलेल्या चिंचपुरे ता. पाचोरा ग्रामपंचायतीत वार्ड क्रं. १ मधुन मंगलाबाई अनिल पाटील, प्रदिप जिवराम पवार, ज्योतीबाई अजय कुमावत, वार्ड क्रं. २ – गणेश उत्तम पवार, अक्काबाई हुसेन तडवी, वैशाली पाटील, वार्ड क्रं. ३ – शरद नाना पाटील, सचिन अनिल पाटील, गायत्री स्वप्निल देवरे हे उमेदवार बिनविरोध निवडुन आल्याने चिंचपुरे ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. या कामी समाधान पाटील, भागवत पाटील, विजय पाटील, संतोष पाटील, निंबाजी पाटील, प्रेमराज पाटील, भास्कर पाटील, वेडुबा पाटील, नाना कुमावत, दिलीप कुमावत, राजेंद्र पाटील, ईश्र्वर पाटील, रघुनाथ पाटील, भागवत पाटील, नाना पाटील सह ग्रामस्थांनी बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *