जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी केली अतिदुर्गम अतिसंवेदनाशिल येरमनार गांवात दौर…

जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी केली अतिदुर्गम अतिसंवेदनाशिल येरमनार गांवात दौर.

आशिष सुनतकर
जिला प्रतिनिधि गडचिरोली ( सबला उत्कर्ष न्यूज ) –

गड़चीरोली:-
▪️येरमनार गावाची निर्मितीनंतर गांवात येणारे पहिले अध्यक्ष ◼️
▪️प.स.अहेरीचे सभापती,उपसभापती सह जि.प.सदस्य व प.स.सदस्य यांच्या सह ▪️
? गावातील मूलभूत समस्या व नागरिकांचे समस्या जाणून घेतली?
▪️चारचाकी वाहन जाण्यासाठी हि रस्ता नाही ▪️
?अहेरी तालुका मुख्यालयापासून ५० कि.मि. अंतरावर असलेल्या अति संवेदनाशिल व आदिवासी बहुल क्षेत्र असून पेरमिली पासून ७ कि.मि.अंतरावर असलेले येरमानार , येते ग्राम पंचायत कार्यालय असून मौजा,कोरेपली,कावटाराम,मिंचगुंडा,आदि गांवाच्या समावेश येते.मात्र स्वांतत्रच्या ७० वर्षानंतर पण या भागाच्या विकास झाला नाही.या भागात अनेक प्रमुख समस्या आवासुन उभे आहेत.या गावांना जाण्यास आजही पक्के रस्ते नाहीत,पुल,विज नाहीत,पिण्याचं पाण्याचा समस्या मात्र या कडे स्थानिक ग्राम पंचायत कडून दुर्लक्ष केले जात आहे.
काल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी सदर परिसरात दौर करून येरमनार येते सभा घेवुन गांवात नागरिकांशी सखोल अशी चर्चा केले असता सन २०१८ ची तेंदु बोनस मिळाले नसून तेंदु पुड्डा मात्र सरपंच व ग्राम पंचायत कडून ठेकेदाराला विक्री केले असल्याचे सांगण्यात आले. जि.प.अध्यक्ष गांवात आले असल्याचा खूप आनंद झाले असल्याचा मनोगत नागरिकांनी व्यक्त केले, या गांवात निर्मितीपासून आम्ही मतदानाचा हक बजावुन लोकप्रतिनिधी निवडुन देत असतो मात्र स्थानिक क्षेत्रातून निवडुन आल्यानंतर मात्र याकडे दुर्लक्ष करत असतात.मात्र या गांवात केव्हाच येत नाही समस्या जाणून घेत नाहीत मात्र श्री.अजयभाऊ कंकडालवार हे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष आहेत कि त्यांनी आम्हच्या गांवात आले अशी भावना नागरिकांनी व्यक्त केले असून भव्य स्वागत केले.
नागरिकांसोबत तीन तास चर्चा करून समस्या ऐकून घेतले व निराकरण करून देण्याच्या ग्वाही दिली.असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
या सभेच्या अध्यक्षस्थानी अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे होते,प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती सौ.गीताताई चालुरकर,जि.प.सदस्य श्री.अजय नैताम,जि.प.सदस्या कु.सुनीता कुसनाके,प.स.सदस्या शितलताई दुर्गे,प.स.सदस्या सौ.योगीताताई मौहूर्ले,प.स.सदस्या सौ.छाया पोरतेट,पेरमिलीचे सरपंच श्री.प्रमोद आत्राम,किस्टापूरचे माजी सरपंच श्री.अशोक येलमूले,येरमनारचे ग्रा.प.सदस्य श्री.विजय आत्राम,प्रतिष्ठित नागरिक डोलु मडावी,इंद्रशाह आत्राम,डोलु तलांडी,आडवे आत्राम,जयराम कोंडागूर्ले,दशरथ रामटेके,वारलू मडावी,प्रभाकर झाडे,हीरामन झाडे,वाघा तलांडी,काटा आत्राम,राजू तलांडी,रामा आत्राम,नामदेव कोंडागूर्ले,बाजू पूँगाटी,पत्रकार श्री.आशीफ खाँ पठाण,श्रीकांत बंडामवार,तुळशीराम चंदनखेळे,कवीश्वर चंदनखेडे,लक्ष्मण कूळमेथे,व्ही.सी.कोंडागूर्ले,सचिन सिद्दमशेट्टीवार,श्रीकांत दहागावकर,नवलेश आत्राम,बंडु आत्राम,आदि मंचावर उपस्थित होते.
यावेळी गावातील नागरिक,महिला बचत गटाचे महिला व युवक उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *