जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या कार्यालयात जिल्हा बैठक संपन्न…

जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या कार्यालयात जिल्हा बैठक संपन्न…

जळगाव : संजय चौधरी ( सबला उत्कर्ष ) :- जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या कार्यालयात जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा बैठकीस आज एकनाथराव खडसे व रोहिणी ताई खडसे ( खेलवलकर ) यांच्या उपस्थितीत पहिली च मिटिंग पार पडली यावेळी खडसे यांनी येणाऱ्या निवडणूक साठी सज्ज रहा व मतभेद विसरुन संघटना वाढवा.

तसेच एकत्र या आणि शत्रू चा सामना करा. असे मोलाचे मार्गदर्शन सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते व इतर सर्व पक्षपदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व पत्रकार बंधू उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *