ठाणे जिल्ह्यात नमूद केलेल्या ठिकाणी अवैध रेती उत्खनन सुरु असून महाराष्ट्राच्या कोटयावधी रुपयांच्या महसूलची चोरी…

ठाणे : सबला उत्कर्ष प्रतिनिधी :- ठाणे जिल्ह्यात जागो-जागी खाडी किनाऱ्यावर होत आहे अवैध रेती उत्खनन व सगळ्यात जास्त रेती उपसा होत आहे डोंबिवली व ठाकुर्ली येथील गणेश घाट,पिंपळास येथील वेळे बंदर (भिवंडी तालुका )रेती बंदरात डोंबिवली,ठाकुर्ली गणेश घाट व वेळे रेती बंदारातून काढलेले रेती डोंबिवली,कल्याण,उल्हासनगर,अंबरनाथ,बदलापूर(संपूर्ण ठाणे जिल्यात )  पोच केली जात असून ह्यात प्रामुख्याने शासनाच्या महसूलची चोरी होत आहे,गेल्या दोन महिन्या पूर्वी कल्याण येथील रेती बंदरात असाच रेती उपसा सुरु होतो. आमचे प्रतिनिधी नी ह्याबाबत ठाणे जिल्हाअधिकारी ह्यांना माहिती देताच हा रेती उपसा व किरकोळ विक्री बंद झाली पण डोंबिवली,ठाकुर्ली गणेश घाट वेळे रेती बंदर भिवंडी,ह्या बंदरात वर्षानु-वर्षे हे अवैध उत्खनन व मोठ्या प्रमाणात चोरीची रेती विक्री चालू आहे ह्या बाबत हाती आलेली काही विडिओ पुराव्यासाठी जोडत आहे.

व तात्काळ कारवाई करून डोंबिवली,ठाकुर्ली गणेश घाट व वेळे येथील रेती बंदर बंद करण्यात यावे कारण डोंबिवली, ठाकुर्ली  व भिवंडी तालुक्यातले वेळे बंदर चालू असलेले सक्शन पंप हे कोपरच्या रेल्वे  पुलाखाली लावून रेती उत्खनन करत आहेत ज्याने कोपर रेल्वे पूल हा कमजोर  झाला असून हा पूल कधीही पडण्याची शक्यता  आहे व रेल्वे प्रवाशांच्या जिवाला मोठा धोका असून कल्याण व भिवंडी  तहसील ह्यांनी तात्काळ हि कारवाई करून डोंबिवली,ठाकुर्ली व भिवंडी हे रेती बंदर बंद करून रेती उत्खननासाठी वापरले जाणारे सकशन  पंप व इत्तर सामग्री  जप्त करून नष्ट करण्यात यावी व पकडलेल्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी असे मकोकाचे आदेश २०१५ ला तत्कालीन जिल्हाधिकारी ह्यांनी दिले होते सदरहू माहिती मा जिल्हाधिकारी सो ( ठाणे जिल्हा ) मा निवासी उपजिलजाधिकारी सो (ठाणे ) मा तहसीलदार सो (कल्याण तालुका) मा तहसीलदार सो (भिवंडी तालुका) मा निवासी तेहसीलदार सो (कल्याण ) मा सहाय्यक पोलीस आयुक्त सो (डोंबिवली डिव्हिजन ) मा  सहाय्यक पोलीस आयुक्त सो (भिवंडी इस्ट डिव्हिजन )ह्यांच्यामाहितीसाठी व तात्काळ कारवाईसाठी…

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *